Saturday, December 29, 2018

या कारणामुळे अर्जुनपासून दूर झाला रणवीर

बाबा आजकाल खूप बिझी आहे. तो पानिपतसाठी कठोर मेहनत घेत आहे व यामध्ये तो शानदार प्रदर्शन करेल.बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व अर्जुन कपूर रीलपासून वेगळ्या असलेल्या रिअल लाइफमध्येही खूप चांगले मित्र आहेत. हे दोघे गुंडे या चित्रपटात एकत्र दिसून आले होते

हे दोघे जेव्हा करण जोहरचा शो कॉफी विथ करणमध्ये एकत्र दिसून आले होते, तेव्हाही या दोघांची प्रचंड चर्चा झाली होती, परंतु बर्याच काळापासून ते दोघे एकत्र दिसून आलेले नाहीत. आता रणवीर सिंगने त्याचे कारण सांगितले आहे. अलीकडेच रणवीर सिंगने आस्क सिम्बाद्वारे चाहत्यांबरोबर चर्चा केली. यादरम्यान जेव्हा एका चाहत्याने अर्जुन कपूर व आपली जोडी पुन्हा कधी दिसणार आहे? अशी विचारणा केली असता रणवीर म्हणाला, ‘मीदेखील त्याला खूप मिस करतो

No comments:

Post a Comment