आमदार जगताप घेणार जाहीर सभा
जत,(प्रतिनिधी)-
जत नगर
परिषदेच्या सत्ताधारी मंङळीनी गेल्या वर्षभरात 17 कोटीचा निधी
पडून असून सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा करण्यासाठी
येथील मारुती मंदिरासमोर आज आम दार विलासराव जगतापााच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार
असल्याची माहिती नगरसेवक विजय ताड यांनी दिली.
यावेळी नगरसेवक उमेश सावंत, प्रकाश माने, राजू यादव, प्रशांत
हिरवे, अण्णा भिसे उपस्थित होते. ताड म्हणाले
नगर परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या तीन वषॉ पासून 17 कोटी रुपये पङून आहेत. नगरपालिकेने कचरा ठेका नावालाच
केला असून त्यातून मालामाल होत आहेत. जत शहरापासून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नगरपरिषदेच्या आडमुठेपणामुळे नागरीकांना त्रास
होत आहे.
जत शहराच्या विकासासाठी भाजपच्या नगरसेवकांनी आमदार
विलासराव जगताप च्या माध्यमातून सहा कोटी रुपयांचा निधी आणला आहे त्यातही सत्ताधार्यांचा लाईट साहित्य खरेदीत भ्रष्टाचार कचरा. ठेका भष्टाचार
शुद्धीकरण साहित्यात भष्टाचार भाडेतत्त्वावर जेसीबी भ्रष्टाचार असे अनेक विकास कामात
त्यांनी भ्रष्टाचार करून मीटिंग घेणे आवश्यक असतानाही मीटिंग न घेता परस्पर बेकायदेशीर
कामे रून जत शहराची अवस्था बिकट करण्याचा प्रयत्न या सत्ताधार्यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment