Saturday, December 22, 2018

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली, (प्रतिनिधी)-
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रसासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट हे रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 12.50 वा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत हेलिकॉप्टरने नागज हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 1. वा. महामार्ग भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ - मिरज-सोलापूर महामार्ग, मौजे नागज ता. कवठेमहाकाळ. दुपारी 2.30 वा. हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment