Sunday, December 30, 2018

नोकरीची संधी


नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी खास सदर
  भारतीय रेल्वेत मेगाभरती एकूण जागा-14033. पदाचे नावज्युनिअर इंजिनीअर 13034 जागा, ज्युनिअर इंजिनीअर (आयटी) 49, डेपो मटेरियल असिस्टंट 456, केमिकल अॅण्ड मेटलर्जिकल असिस्टंट 494 जागा. ऑनलाईन अर्जाची मुदत 31 जानेवारी. अधिक माहितीसाठी www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागात 79 जागा पदाचे नाव- सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गट क (तांत्रिक), नोकरीचे ठिकाण- मुंबई, ऑनलाईन अर्जाची मुदत 21 जानेवारी. अधिक माहिती  www.mahapariksha.gov.in <http://www.mahapariksha.gov.in> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  महाराष्ट्र आरोग्य सेवा विभागात वैद्यकीय अधिकारी एकूण जागा 877. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी. नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र. अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, आरोग्य सेवा, आरोग्य भवन मुंबई- 400001. अधिक माहिती http://arogya.maharashtra.gov.in `या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  हेड क्वार्टर इस्टर्न कमांडमध्ये विविध पदभरती एकूण पदे 21, पदाचे नावे- मेसेंजर 7, सफाईवाला 4, बार्बर 1, कुक 3, वॉशरमॅन 1, गार्डनर 2, मजदूर 3 जागा. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी. अर्ज पाठविण्याचा पत्ताOIC Civil Establishment HQ Eastern command (Adm)pin-908542 C/o99Ap. अधिक माहिती joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  कर्मचारी राज्य विमा महामंडळात 159 जागा पदाचे नाव- डेंटल हायजिनिस्ट, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट, ओटी असिस्टंट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरेपिस्ट, स्टाफ नर्स. ऑनलाईन अर्जाची मुदत 21 जानेवारी आहे. अधिक माहिती www.esic.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग एकूण जागा 282. पदाचे नाव- जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब. ऑनलाईन अर्जाची मुदत 15 जानेवारी. अधिक माि www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  रेल्वे सुरक्षा दलात 798 जागा पदाचे नाव- कॉन्स्टेबल, टेलर ग्रेड, कोबलर ग्रेड. ऑनलाईन अर्जाची मुदत 30 जानेवारी. अधिक माहिती  www.indianrailway.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  परभणी जिल्हा परिषदेत विविध पदभरती एकूण जागा 56, पदाचे नाव-गृहप्रमुख (महिला) 7, लेखापाल सहायक (महिला) 7, चौकीदार 21, मुख्य स्वयंपाकी (महिला) 7, सहायक स्वयंपाकी (महिला) 14 जागा. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी. अर्ज पाठविण्याचा पत्ता- शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारतीच्या बाजूला शिवाजीनगर, परभणी. अधिक माहिती zpparbhani.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  दक्षिण रेल्वेत अप्रेन्टिस पदाची भरती एकूण जागा 4429. ऑनलाईन अर्जाची मुदत 13 जानेवारी. अधिक माहिती www.rrcmas.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  उत्तर रेल्वेत अप्रेन्टिस पदभरती एकूण जागा 1092, ऑनलाईन अर्जाची मुदत 31 जानेवारी. अधिक माहिती www.rrcnr.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  केंद्रीय राखीव पोलिस दलात खेळाडूंची भरती एकूण पदे -359, पदाचे नाव- शिपाई 339, हवालदार 20 जागा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी. अर्ज पाठविण्याचा पत्ता- The DIG, Group Centre, CRPF, Jharoda Kalam, New Delhi- 110072. अधिक माहिती https://www.crpf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  पश्चिम मध्य रेल्वेत अप्रेन्टिसची पदभरती एकूण जागा-2591. विभागनिहाय-भोपाळ 200, जबलपूर 1273, कोटा 958, कोटा माल डब्बा 160जागा. ऑनलाईन अर्जाची मुदत भोपाळ-27 जानेवारी, जबलपूर विभाग-23 जानेवारी, कोटा विभाग 16 जानेवारी, कोटा माल विभाग 31 डिसेंबर. अधिक माहिती mponline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात मेगाभरती एकूण जागा 2100, पदाचे नाव-ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर 1470, ज्युनिअर कंसल्टंट ग्रेड 1- 315 जागा, ज्युनिअर कंसल्टंट ग्रेड 2- 315 जागा. ऑनलाईन अर्जाची मुदत 5 जानेवारी. अधिक माहिती http://careers.eci.co.in  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  इंडिया सेक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदभरती एकूण जागा 21, पदाचे नाव- वेलफेअर ऑफिसर 1, सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन प्रिटिंग) 20 जागा. ऑनलाईन अर्जाची मुदत 14 जानेवारी. अधिक माहिती https://cnpnashik.spmcil.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  भारतीय विमानतळ प्राधिकरणात पदभरती पदाचे नाव- वरिष्ठ सहायक. एकूण जागा 26. ऑनलाईन अर्जाची मुदत 18 जानेवारी. नोकरीचे ठिकाण-मुंबई. अधिक माहिती https://www.aai.aero/en/careers/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  पूर्व मध्य रेल्वेत अप्रेन्टिसच्या 2234 जागा पदाचे नाव-अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) ऑनलाईन अर्जाची मुदत 10 जानेवारी. अधिक माहिती  www.rrcecr.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  भारत संचार निगम लिमिटेड पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी (टेलिकॉम ऑपरेशन्स) ऑनलाईन अर्जाची मुदत 26 जानेवारी आहे. अधिक माहिती www.bsnl.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  पश्चिम रेल्वेत 3553 जागा पदाचे नाव- अप्रेन्टिस. नोकरीचे ठिकाण- मुंबई. ऑनलाईन अर्जाची मुदत 9 जानेवारी. अधिक माहिती https://www.rrc-wr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात शिक्षक भरती एकूण पदे-606, प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) 307, इंग्रजी माध्यम 6, माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) 177, इंग्रजी माध्यम 9, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 107 जागा. ऑनलाईन अर्जाची मुदत 6 जानेवारी. अधिक माहिती ttps://maharecruitment.mahaonline.go v.i या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
    इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे पदभरती पदाचे नाव-रिसर्च असोसिएट्स, एकूण जागा. ऑनलाईन अर्जाची मुदत 11 फेब्रुवारी. अधिक माहिती http://www.tropmet.res.in.  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
    महाराष्ट्र वन विकास महामंडळात लिपिक टंकलेखक एकूण जागा 66. नोकरीचे ठिकाण नागपूर, ऑनलाईन अर्जाची मुदत 10 जानेवारी. अधिक माहिती http://www.maharecruitment.mahaonli ne.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  कर्नाटक बँकेत ऑफिर्स पदभरती पात्रता-कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर, ऑनलाईन अर्जाची मुदत 2 जानेवारी. अधिक माहिती www.karnatakabank.com  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment