या जगात सगळ्यात टोकदार वस्तु कोणती? शिष्य : तलवार गौतम बुद्ध : जीभ.
2) या जगात आपल्यापासून सगळ्यात दुर काय आहे? शिष्य
: सुर्य, चंद्र, आकाशगंगा.
गौतमबुद्ध : भूतकाळ. 3) या
जगातील सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? शिष्य : पर्वत, पृथ्वी, सुर्य. गौतमबुद्ध : हाव. 4) पृथ्वीवरील
सगळ्यात वजनदार वस्तू कोणती? शिष्य : पोलाद,
लोखंड, हत्ती गौतमबुद्ध : वचन 5) पृथ्वीवरील सर्वात हलकी वस्तु कोणती? शिष्य : कापूस, हवा, धुळ, पाने गौतमबुद्ध: मी आणि मी
पणा... 6) पृथ्वीवरील माणसाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कोणती?
शिष्य : आईवडील, मित्र,
नातेवाईक गौतमबुद्ध : मृत्यू 7) या जगात करता येण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट कोणती? शिष्य : खाणे, पिणे, फिरणे गौतमबुद्ध : आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांसोबत
शेयर करणे.
*****
जेव्हा चालता येत नव्हते तेव्हा पडू देत नव्हते
लोक..
- आणि जेव्हा पासून स्वतःचा तोल सावरायला लागलोय, - तेव्हापासून पावला-पावलांवर खाली पाडायला टपून बसलेत
लोक..! - एक मात्र नक्की खंर आहे की, चांगल्या
रस्त्याला गतिरोधक, आणि... _चांगल्या व्यक्तिला
विरोधक हे असतातच..!
*****
मेणबत्तीमधला धागा मेणबत्तीला म्हणाला... मी जळत असतो तेव्हा तू का विरघळत असते...? मेणबत्ती म्हणाली,
’’ज्याला हृदयात जागा दिली तो सोडून चालला असेल तर कोणाच्याही डोळ्यातून
पाणी येणारच ना...’’
*****
अफसर : आप नौसेना में
भर्ती होने आये है, और आपको तैरना नहीं आता? पप्पू : तो क्या हुआ सर! जो वायुसेना
में जाते है, उनहे उड़ना थोड़ी आता है ।

No comments:
Post a Comment