Sunday, October 28, 2018

गळफास लावून आत्महत्या


जत, (प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बिळूर येथे प्रविण शंकरगौडा पाटील वय ३० राहणार संतीऊर ता.अथणी यांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.  रविवारी सायंकालीन 6 वाजता ही घटना घडली.  बिळूर हे प्रवीणचे आजोळ आहे.  दसऱ्याला तो आजोळी आला होता. घरीच दोरीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. कारण स्पष्ट झाले नाही.

No comments:

Post a Comment