जत,(प्रतिनिधी)-
जतमधील शिवाजी पेठ येथील
महादेव केरू साळे (वय-77) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन
झाले. ते सन 2000 मध्ये शिंगनहळ्ळी (ता.जत) येथील जिल्हा
परिषद प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापक या पदावरून
सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,
एक मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
मल्लाळ (ता.जत) येथील जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षक सुधाकर साळे यांचे ते वडील
होत.रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज (शनिवारी) रोजी
आहे.
No comments:
Post a Comment