बिरबलाने दिलेली दहा सर्वश्रेष्ठ प्रश्नांची उत्तरे :
र् 1) प्रश्न : विश्वातली सर्वात सुंदर निर्मिती
कोणती? उत्तर : माता 2) प्रश्न : सर्वश्रेष्ठ फूल कोणते
आहे? उत्तर : कापसाचे फूल 3) प्रश्न : सर्वश्रेष्ठ सुगंध कोणता
आहे? उत्तर : पावसाने भिजलेल्या भूमिचा
सुगंध.. 4) प्रश्न : सर्वश्रेष्ठ गोडवा कोणता? उत्तर : वाणीचा 5) प्रश्न : सर्वश्रेष्ठ दूध? उत्तर : मातेचे...
6) प्रश्न : सर्वात काळे
काय आहे? उत्तर : कलंक 7) प्रश्न : सर्वात वजनदार काय आहे?
उत्तर : पाप 8) प्रश्न : सर्वात स्वस्त काय आहे? उत्तर
: सल्ला 9) प्रश्न
: सर्वात महाग काय आहे? उत्तर : सहयोग 10) प्रश्न : सर्वात कडू काय आहे? उत्तर : सत्य
11) आयुष्य म्हणजे काय? उत्तर : माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला ‘नाव’
नसतं पण ‘श्वास’
असतो आणि... ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त
‘नाव’ असतं पण ‘श्वास’ नसतो. ‘नाव’ आणि ‘श्वास’ यांच्या मधील अंतर म्हणजे ‘आयुष्य’...
*****
कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही एखाद्या
जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी
तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही.
*****
तो : प्रिये,
सांग ना मी तुझ्यासाठी काय करू? ती : काय करशील? तो : तू सांगशील ते
करील! ती : मग आधी नोकरी कर. तो : का? ती : म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!
No comments:
Post a Comment