1) संरक्षण सेवेत अधिकारी होण्याची संधी : सैनिकी सेवा पूर्व संस्था औरंगाबाद - एसपीआय - उमेदवार दहावी शिकत असावा. २८ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज. सविस्तर जाहिरात एसपीआयऔरंगाबादडॉटकॉम येथे उपलब्ध.
2) कर्मचारी निवड समिती - ज्युनि इंजिनियर्स पदांकरिता संबंधित डिप्लोमा. उमेदवारांकडून २५ फेब्रु. २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून सविस्तर जाहिरात एसएससीडॉटनिकडॉटइन येथे उपलब्ध.
3) एम. पी. एस. सी. - कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पदांच्या परीक्षेसाठी २१ फेब्रु. २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून सविस्तर जाहिरात एमपीएससीडॉटजीओव्हीडॉटइन येथे उपलब्ध.
५ बीएसएनएलमध्ये १९८ टेलिकॉम पदांच्या भरतीकरिता इलेक्ट्रिकल ट्रेड उमेदवारांकडून १२ मार्च २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात बीएसएनएलडॉटकोडॉटइन येथे उपलब्ध.
4) नॅशलन फर्टिलाईझरमध्ये अकौंटंट - २८ फेब्रु.पयर्ंत व ज्युनि इंजि. ग्रेपदांकरिता १४ मार्च २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, सविस्तर जाहिरात नॅशनलफर्टिलायझर्सडॉटकॉम येथे उपलब्ध.
5) सहायक प्राध्यापक पदांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा-सेट - २३ जून २0१९ रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार असून पदव्युत्तर पदवी ५५ टक्के/मागासवर्गीयांना सवलत/पदव्युत्तर पदवीस बसलेले अर्ज करू शकतात. २१ फेब्रु. २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज सविस्तर जाहिरात सेटएक्झामडॉटयुनिपुणेडॉटएसीडॉटइन येथे उपलब्ध.
6) रेल्वे - २ लाख ३0 हजार पदांसाठी भरती- १ लाख ३१ हजार ४२८ पदांकरिता जाहिरात - फेब्रुवारी / मार्च २0१९ मध्ये- दुसरा टप्पा - ९९ हजार पदांकरिता जाहिरात- मे- जून २0२0 मध्ये- २३ हजार पदे- आर्थिकदुर्बल घटकातील उमेदवारांना.
7) भारतीय डाक महाराष्ट्रमध्ये एजंट पदांकरिता १0 वी/ १२ वी उमेदवारांकडून ९ फेब्रु.पयर्ंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात इंडियनपोस्टडॉटजीओव्हीडॉटइन येथे उपलब्ध.
8) पंजाब नॅशनल बँकमध्ये ३२५ विविध ऑफिसर/ मॅनेजर पदांकरिता १५ फेब्रु. २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून सविस्तर जाहिरात पीएनबीइंडियाडॉटइन येथे उपलब्ध.
9) माझगाव डॉक - एक्झिक्युटिव्ह ट्रेनी- मॅकॅनिकल/ इलेक्ट्रिकल उमेदवारांकडून ७ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात माझगावडॉकडॉटइन येथे उपलब्ध.
10) महाऊर्जाविकास अभिकरण विभागात लेखाधिकारी, जिल्हा व्यवस्थापक पदांकरिता ८ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
सविस्तर जाहिरात महाऊर्जाडॉटकॉम येथे उपलब्ध.
11) अकरा युनियन बँकमध्ये १00 रक्षकासाठी १0 वी पास उमेदवारांकडून १८ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविणत येत असून परीक्षा-१७ मार्च २0१९ रोजी होणार आहे. सविस्तर जाहिरात युनियनबँकऑफइंडियाडॉटकोडॉटइन येथे उपलब्ध.
12) युनायटेड इंडिया इन्श्युरन्समध्ये १२ प्रशासकीय अधिकारी - मेडिकल २८ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात युआयआयसीडॉटकोडॉटइन येथे उपलब्ध.
13) महाराष्ट्र वन विभागमध्ये ५१ वनसर्वेक्षक १२वी व सर्वेक्षक प्रमाणपत्र उमेदवारांकडून १४ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात महापरीक्षाडॉटजीओव्हीडॉटइन येथे
No comments:
Post a Comment