कोणताही दिखावा करू नका.
स्वत:ला जसे आहात तसेच सादर करा. तिने तुम्हाला तुमच्या गुणांसह स्वीकारायला हवं.
सोप्या पद्धतीने तिला प्रपोझ करा. कठीण शब्द, फिल्मी स्टाईल टाळा. वागण्या-बोलण्यात साधेपणा आणि नम्रता ठेवा.
* थोडं फिल्मी स्टाईलने प्रपोझ करायचं असेल तर हातात
लाल गुलाब घेऊन गुडघ्यावर बसा. मुलींना प्रपोझिंगची ही स्टाईल खूप आवडते.
* छानशा रेस्तराँमध्ये जेवायला जा. तिच्या आवडीचं जेवण मागवा. मंद किंवा तिला आवडणार्या संगीताचं सादरीकरण करायला सांगा.
* तिच्या नावाचा बॅनर तयार करा. पण तिचं खरं नाव लिहू नका. हा बॅनर घेऊन तच्या घरासमोर किंवा कॉलेजमध्ये उभे रहा. या पद्धतीने प्रपोझ करा.
* आयुष्यातल्या जुन्या आठवणी जागवता येतील. पहिल्या भेटीच्या आठवणी ताज्या करा. तुम्ही पहिल्यांदा जथे भेटलात तथे तिला घेऊन जा. याआधी प्रपोझ केलं नसेल तर ही संधी साधा.
* आकाशात तिचं नाव लिहिता येईल. तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर ही युक्ती वापरा. पण ही मुलगी तुमच्यावर प्रेम करतेय आणि तिचा होकार येणार हे माहित असलं पाहजे.
* शेजार्यांशी जवळीक असेल आणि त्यांना तुमच्या प्रेमाबद्दल माहिती असेल तर त्यांच्या खडकावर आय लव्ह यूचा मेसेज लहता येईल.
* सूर्यास्ताच्या वेळी बीचवर जा. नदी किंवा तलावावरही जाता येईल. मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने प्रेमाची कबुली द्या.
* काही तरी धाडसी करायचं असेल आणि तिलाही धाडसाची आवड असेल तर एखाद्या ट्रेकला जाता येईल. बंजी जंपिंगसारखं काही तरी ट्राय करता येईल. हॉट बलूनचा ऑप्शनही तुमच्याकडे आहे.
* एखादी वॉटर गन घेऊन जा. माझं हृदय चोरल्याबद्दल तुला अटक करतोय, असं काही तरी सांगून तिला प्रपोझ करा!
No comments:
Post a Comment