Wednesday, February 20, 2019

नोकरी शोधा

1)' केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससी - नागरी सेवा - आयएएस, आयपीएस - २८ प्रकारची पदे व इंडियन फॉरेस्ट सेवा पदांकरिता पूर्वपरीक्षा - २ जून २0१९ रोजी घेतली जाणार असून, ऑनलाईन अर्ज १८ मार्च २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती यूपीएससीडॉटजीओव्हीडॉटइन येथे उपलब्ध.


2)' फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ४१0३ विविध इंजिनियर्स, स्टेनो, टायपिस्ट, अकौंटंट, टायपिस्ट व विविध असिस्टंट पदांकरिता पदवीप्राप्त उमेदवारांकडून २५ मार्च २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज. परीक्षा केंद्र - कोल्हापूरसह महाराष्ट्रात १४ केंद्र उपलब्ध आहेत. जाहिरात एफसीआयडॉटजीओव्हीडॉटइन येथे उपलब्ध.

3)' म. फुले कृषी विद्यापीठामध्ये लॅब, फिल्ड असिस्टंट, ऑपरेटर पदांसाठी २२ फेब्रु. २0१९ पयर्ंत अर्ज. जाहिरात एमपीकेव्हीडॉटएसीडॉटइन येथे.
' संरक्षण सेवेत अधिकारी होण्याची संधी : सैनिकी सेवा पूर्व संस्था औरंगाबाद - एसपीआय - उमेदवार दहावी शिकत असावा. २८ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज. सविस्तर जाहिरात एसपीआयऔरंगाबादडॉटकॉम येथे उपलब्ध.

4)' मुंबई उच्च न्यायालयमध्ये १९९ सिनियर सिस्टिम ऑफिसर बी.ई./बी.टेक. उमेदवारांकडून २६ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून जाहिरात बॉम्बेहायकोर्टडॉटनिकडॉटइन येथे उपलब्ध.
' कर्मचारी निवड समिती- ज्युनि इंजिनियर्स पदांकरिता संबंधित डिप्लोमा. उमेदवारांकडून २५ फेब्रु. २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून सविस्तर जाहिरात एसएससीडॉटनिकडॉटइन येथे उपलब्ध.
5)' एम. पी. एस. सी.- कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पदांच्या परीक्षेसाठी २१ फेब्रु. २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून सविस्तर जाहिरात एमपीएससीडॉटजीओव्हीडॉटइन येथे उपलब्ध.

6)' बीएसएनएलमध्ये १९८ टेलिकॉम पदांच्या भरतीकरिता इलेक्ट्रिकल ट्रेड उमेदवारांकडून १२ मार्च २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात बीएसएनएलडॉटकोडॉटइन येथे उपलब्ध.

7)' नॅशलन फर्टिलाईझरमध्ये अकौंटंट - २८ फेब्रु.पयर्ंत व ज्युनि इंजि. ग्रेपदांकरिता १४ मार्च २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, सविस्तर जाहिरात नॅशनलफर्टिलायझर्सडॉटकॉम येथे उपलब्ध.
' सहायक प्राध्यापक पदांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा-सेट- २३ जून २0१९ रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार असून पदव्युत्तर पदवी ५५ टक्के/मागासवर्गीयांना सवलत/पदव्युत्तर पदवीस बसलेले अर्ज करू शकतात. २१ फेब्रु. २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज सविस्तर जाहिरात सेटएक्झामडॉटयुनिपुणेडॉटएसीडॉटइन येथे उपलब्ध.

8)' रेल्वे- २ लाख ३0 हजार पदांसाठी भरती- १ लाख ३१ हजार ४२८ पदांकरिता जाहिरात - फेब्रुवारी / मार्च २0१९ मध्ये- दुसरा टप्पा - ९९ हजार पदांकरिता जाहिरात- मे- जून २0२0 मध्ये- २३ हजार पदे- आर्थिकदुर्बल घटकातील उमेदवारांना.

9) ' युनियन बँकमध्ये १00 रक्षकासाठी १0 वी पास उमेदवारांकडून १८ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविणत येत असून परीक्षा-१७ मार्च २0१९ रोजी होणार आहे. सविस्तर जाहिरात युनियन बँक ऑफइंडियाडॉटकोडॉटइन येथे उपलब्ध.

10)' युनायटेड इंडिया इन्श्युरन्समध्ये १२ प्रशासकीय अधिकारी- मेडिकल २८ फेब्रुवारी २0१९ पयर्ंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात युआयआयसीडॉटकोडॉटइन येथे उपलब्ध.

No comments:

Post a Comment