Thursday, January 10, 2019

वैभव कांबळे ठाण्यातून बेपत्ता


जत,(प्रतिनिधी)-
कु. वैभव वसंत कांबळे हा दिनांक ०९ जानेवारी २०१९ रोजीच्या सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे,

या मुलाचे वय वर्षे २२ असून उंची ५ फूट ६ इंच इतकी आहे. ज्या कुणाला त्यांच्या जवळपास आढळल्यास खालील त्यांच्या घरच्या पत्त्यावर  त्वरित संपर्क साधावा.
घरचा पत्ता : गावडे सदन, किसन नगर नंबर २ रोड नंबर १६, ठाणे पश्चिम.
मोबाईल नंबर:
किरण जाधव 7738331737
विनोद कांबळे 9768913038 /9987066938
आकाश शिंदे 8652487204

No comments:

Post a Comment