जत,(प्रतिनिधी)-
अचकनहळ्ळी
(ता. जत) येथील गावाचा पाणी
प्रश्न मिटवण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी तहसील कार्यालयात
पाठपुरावा करून विक्रमसिंह सावंत आणि समाधान शिंदे यांच्या प्रयत्नामुळे गावासाठी कालपासून
पाण्याचा टँकर सुरू झाला.
यावेळी पाण्याचा टँकरचे स्वागत करताना
सरपंच सतीश व्हनकट्टे, उपसरपंच पिटू स्वामी, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा शिंदे, मीनाक्षी पाटील,
अण्णासाहेब कोळी, अमृत पाटील, इरय्या स्वामी, उमेश कोरे, माणिक
शिंदे, बबनकाका शिंदे, भारत पाटील,
पांडुरंग शिंदे, जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक,
ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत गुरव, महानिंग कोरे
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment