जत,(प्रतिनिधी) जत तालुक्यातील देवनाळ गावामध्ये महसूल विभाग,
वनविभाग, पंचायत समिती आणि टाटा कम्युनिटी डेव्हलपमेंट
ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच समाधान मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार सचिन पाटील व गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या
हस्ते करण्यात आले.
यावेळी
शासकीय व निमशासकीय खात्याकडील विविध प्रकारच्या सुविधा व योजना प्रत्यक्ष एकाच छताखाली
उपलब्ध करून देण्याचा एक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी
नायब तहसीलदार शेट्यापगोळ, सदाशिव जाधव, प्रा. सन्नके, उपसरपंच कुंभार,
ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत
No comments:
Post a Comment