जत,(प्रतिनिधी)-
तरुणांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने
मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सन
2018-19 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यात 14 सप्टेंबर 2018 अखेर एकूण 48 हजार
655 लाभार्थींना 289 कोटी 52 लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. जिल्हा अग्रणी
बँक व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर यांनी ही
माहिती दिली.

No comments:
Post a Comment