Wednesday, September 12, 2018

time please: बिरबलाने दिलेली दहा सर्वश्रेष्ठ उत्तरे.


विश्वातली सर्वात सुंदर निर्मिती कोणती ?
उत्तर - माता.
सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?
 उत्तर - कापसाचे फूल.
सर्वश्रेष्ठ सुगंध कोणता आहे ?
उत्तर - पावसाने भिजलेल्या भूमीचा सुगंध.
 सर्वश्रेष्ठ गोडवा कोणता ?
उत्तर - वाणीचा.
सर्वात काळे काय आहे ?
 उत्तर - कलंक.
 सर्वात वजनदार काय आहे ?
 उत्तर - पाप.
सर्वात स्वस्त काय आहे ?
 उत्तर - सल्ला.
सर्वात महाग काय आहे ?
उत्तर - सहकार्य
सर्वात कडू काय आहे ?
उत्तर - सत्य
.............................................................................................................................................
हिंदी चित्रपट गीते आजारांचेही वर्णन करतात. विश्वास बसत नाही? मग खाली वाचा...
1)   गीत - जिया जले, जान जले, रात भर धुआं चले आजार - ताप
2)   गीत - तड़प-तड़प के इस दिल से आह निकलती रही आजार- हार्ट अॅटॅक
3)     गीत - बीड़ी जलाई ले जिगर से पिया, जिगर मा बड़ी आग है आजार - ॅसिडिटी
4)   गीत - तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करूँ आजार- मोतिबिंदू
5)   गीत - तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना आजार- स्मृतिभ्रंश
6)   गीत - मन डोले मेरा तन डोले आजार- चक्कर येणे
7)   गीत - जिया धड़क-धड़क जाये आजार - उच्च रक्तदाब
8)   गीत - हाय रे हाय नींद नहीं आये आजार -निद्रानाश





No comments:

Post a Comment