Tuesday, November 6, 2018

प्रवीण पाथरुट यांचे निधन

 जत, (प्रतिनिधी)-
 जत तालुका स्पेशल गाडी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष व सिध्दविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्रविण पुंडलिक पाथरुट ( वय ३४ रा.आरळी काँर्नर जत  ) यांचे सोमवारी रात्री एक वाजता ह्रदय विकाराने दुखद निधन झाले. मंगळवारी सायंकाळी जत येथे हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात्य आई , पत्नी व एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे .

No comments:

Post a Comment