जत,(प्रतिनिधी)-
महात्मा
जोतिराव फुले यांच्या 128 व्या स्मृतिदिनानिमित बहुजन समाज पार्टी
जतच्या वतीने जत शहरात कार्यकम घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते
किरण शिंदे, जितेंद्र सुर्वे, बी.
पी. बुद्धसागर विधानसभा प्रभारी महादेव कांबळे,
विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे, महासचिव शरद
शिवशरण, मेसू काटे, रोहन साळे, दीपक कांबळे, कुमार कोळी, राजू
ऐवळे, बादल सर्जे, संतोष साबळे,
कुमार सुर्वे, जगन्नाथ कांबळे,
वैभव विटेकर, राहुल वाघमारे, अतिश
कांबळे, अश्विन वाघमोडे, सुनील आदाटे, दिलीप चव्हाण, अशोक
कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment