मोठ्या संख्येने सहभागी
होण्याचे आवाहन
सांगली,( प्रतिनिधी)-
पत्रकारांच्या विविध संघटनेच्यावतीने
सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दि. 26 नोव्हेंबर
रोजी दुपारी बारा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात
सांगली जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले
आहे.
पत्रकार संरक्षण कायदा अंमलात
आणण्यास केली जाणारी दिरंगाई संपवून कायदा अंमलात आणावा, ज्येष्ठ
पत्रकारांच्या पेन्शनचा अधांतरी ठेवलेला निर्णय तातडीने घ्यावा, वृत्तपत्रांची गळचेपी करणारे जाहिरात धोरण रद्द करावे, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती सुलभतेने मिळावी, अधिस्वीकृती
बाबतच्या जाचक आणि चुकीच्या अटी रद्द कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार
परिषदेने राज्यव्यापी आंदोलन घेतले असून सांगली जिल्ह्यातही धरणे आंदोलन जोरदारपणे
केले जाणार आहे.
सोमवार दि. 26 रोजी सांगली जिल्हाधिकारी कचेरीवर दुपारी 12 वाजता धरणे आंदोलन होणार असून त्यात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा तालुका स्तरावरील पत्रकार संघटना , छोट्या आणि मध्यम वृत्तपत्र संघटनांचावतीने करण्यात येत आहे.
सोमवार दि. 26 रोजी सांगली जिल्हाधिकारी कचेरीवर दुपारी 12 वाजता धरणे आंदोलन होणार असून त्यात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा तालुका स्तरावरील पत्रकार संघटना , छोट्या आणि मध्यम वृत्तपत्र संघटनांचावतीने करण्यात येत आहे.
या आंदोनात मराठी पत्रकार
परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, सांगली जिल्हा ग्रामीण पत्रकार
संघ, असो. ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स
ऑफ इंडिया, पत्रकारिता ग्रंथालय, याशिवाय
सर्व तालुका पत्रकार संघटना, शहर पत्रकार संघटना सामील होत आहेत.
सांगली जिल्हा मराठी पत्रकार
संघटना-शिवराज काटकर, जालिंदर हुलवान, अविनाश कोळी, गणेश कांबळे, विकास
सूर्यवंशी, असो. ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्सचे
राज्य अध्यक्ष आपासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड तेजस्विनी सूर्यवंशी,
सांगली जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील मोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, दत्तात्रय संकपाळ पत्रकारिता
ग्रंथलयाचे गजानन साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार यशवंत कुंभार,
अशोक मेहता, विलास चव्हाण, संपत बर्गे, अण्णा कोरे, पत्रकार
बलराज पवार, धोंडीराम पाटील, समाधान पोरे,
दत्ता कुलकर्णी, घनश्याम नवाथे, नरेंद्र रानडे, के. के.जाधव, अतुल जाधव, शिवाजीराव चौगुले,
सूरज मुल्ला, किशोर जाधव, सुकुमार पाटील, किरण जाधव, दिनाराज
वाघमारे, प्रकाश निंबाळकर, चिंतामणी कुलकर्णी,
विनायक जाधव, दिनेश ऐतवडे, विक्रम चव्हाण, शरद जाधव, अनिल
कदम, मिरज- नामदेव भोसले, मानसिंगराव कुमठेकर, संतोष भिसे, ए ए काझी, युवराज सोनवणे, कुपवाड
शहर संघटनेचे :महादेव केदार, दारिकांत माळी,
महालिंग सलगर, मिरज तालुका पत्रकार संघाचे-
आणा खोत, औदुंबर जाधव, रवी
हजारे, बाळासाहेब कणके, जत तालुका पत्रकार
संघाचे: जयवंत आदाटे, मच्छिंद्र ऐनापुरे,
आटपाडी तालुका संघाचे गणेश जाधव, मुजू तांबोळी,
दीपक पर्कशाळे, प्रशांत भांडारे, अमोल काटे, लक्षमण खटके, खानापूर
- सचिन भादुले, राजेंद्र काळे, दिलीप मोहिते, प्रताप मेटकरी, दत्तकुमर
खण्डागळे, याकूब शिकलगार, प्रसाद पिसाळ,
कडेगाव तालुका संघाचे - विनायक विभूते,
प्रताप महाडिक, पलूस तालुका संघाचे- संजय गणेशकर, हारून मगदूम, वैभव
माली, सुनील पुदाले, यशवंत कदम,
संदीप नाझरे, कुंडल शहर पत्रकार संघाचे सचिन लडगे,
धनंजय दौंडे, पी इन गायकवाड, शिराळा तालुका पत्रकार संघाचे- गंगाराम पाटील,
प्रीतम निकम, विनायक गायकवाड, हिंदूराव पाटील, गणेश निकम, भरत
गौंडगे,
तासगाव तालुका पत्रकार संघाचे- विष्णू
जमदाडे, संजय माळी, प्रदीप पोतदार,
तानाजी जाधव, प्रमोद चव्हाण, कवठे महांकाळ तालुक्याचे आबासाहेब शिंदे, गोरख चव्हाण,
वाळवा तालुका पत्रकार संघाचे विनायक नायकल, युवराज
निकम, विवेक दाभोळे, मारुती पाटील,
सुनील पाटील, प्रतापसिंह माने, अभिजित शेळके, धनंजय राजहंस यांच्यासह सर्व तालुका पदाधिकारी,
सांगली जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आणि सभासद
सदस्य उपस्थित राहणार आहेत.
No comments:
Post a Comment