Monday, November 26, 2018

कोणबगीत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील कोणबगी येथील भाग्यश्री शिवानंद बिराजदार (वय-24) या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. याबाबतचा गुन्हा उमदी पोलिसांत दाखल झाला आहेभाग्यश्री या नेहमीप्रमाणे विहिरीजवळ काम करत होत्या. त्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.
त्यांना पोहता येत नसल्याने त्यांना बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस पाटील उमेश पाटील यांनी उमदी पोलिसांना कळवले.

No comments:

Post a Comment