हिंदी प्रचार-प्रसारासाठी
शिक्षणखाते जिल्हा अर्थ नियोजन विभागातर्फे संस्थेला काही निधी उपलब्ध झाला आहे.
विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक,
साहित्यिक यांनी हिंदीसाठी करीत असलेल्या विशेष उपक्रमांसंबंधी सविस्तर
माहिती खालील पत्त्यावर नोव्हेंबर अखेरपर्यंत पाठवावी. हिंदीच्या
अध्ययन/अध्यापना व्यतिरिक्त लेखन, समाजजागृती,
देशभक्तीपर गीत, संस्कारक्षम साहित्य निर्माण-संक्षेपात-हिंदी राष्ट्रभाषा म्हणून, देशाची अस्मिता, अभिमान वृद्धिंगत होण्यासाठी केलेले
प्रयोग, करीत असलेले प्रयोग, योजलेले कार्यक्रम
यासाठी प्रोत्साहनार्थ विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. योग्य
त्या शिफारशी ग्राह्य धरल्या जातील. संपर्क : ज. गं. फगरे-संचालक-महाराष्ट्र रा. भा.
प्र. समिती, हिंदी भवन,
1439, शुक्रवार पेठ, शेवडे गल्ली, पुणे 411002, फोन नं. (020) 24453159.
No comments:
Post a Comment