Saturday, November 3, 2018

अंकलगीत रस्ताकामाचे उद्घाटन


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील अंकलगी  येथे अंकलगी ते उटगी रस्त्याचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सुनील पवार, पंचायत समितीच्या सभापती सुशीला तावशी, शिवप्पा तावशी, पंचायत समितीचे सदस्या श्रीदेवी जावीर, सदस्य विष्णू चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment