Saturday, November 3, 2018

जतमध्ये बंधारा कामास प्रारंभ


जत,(प्रतिनिधी)-
 जत येथील धायगुडे वस्ती येथील सिमेंट बंधारा बांधणे व कासलिंगवाडी येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधणे या कामास प्रारंभ कार्यक्रम आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पंचायत समिती सभापती सौ सुशीला तांवाशी पंचायत समिती उपसभापती शिवा दादा शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सौ स्नेहलता जाधव अॅड. प्रभाकर जाधव, प्रकाश जमदाडे, लक्ष्मण बोराडे, इकबाल पठाण, प्रवीण वाघमोडे, तम्मा सागरे, राजू यादव, अजिंक्य सावंत, प्रकाश मोटे, अभियंता भीमाशंकर तेली, शेतकरी व कार्यकर्ते; तसेच पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment