जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रातील
निवोदित कवींसाठी पा.साद प्रतिसाद तर्फे दिनांक 8 नोव्हेंबर या दिवाळी पाडव्यानिमित्त खास काव्य विशेषांकातील सर्वोत्कृष्ट ठरणार्या कवितांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. यासाठी
नवोदित कवींना आपल्या स्वरचित दोन कवितां व फोटो 3 नोव्हेंबर
पूर्वी पुढील पत्यावर पाठवाव्यात. पा.साद
प्रतिसाद, रेणुकानगर, यड्राव
416146, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment