पुणे :लाडक्या गणरायाच्या
आगमनासाठी अवघे 24 तास शिल्लक आहेत. भाद्रपद
शुद्ध चतुर्थीला म्हणजेच उद्या (गुरुवार) श्री गणेश चतुर्थी असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तीची स्थापना
व पूजन केले जाणार आहे. या वर्षी गणेश उत्सव 11 दिवसांचा आहे. आपल्या घरी जितके दिवस उत्सव असेल तितके
दिवस गणपतीची स्थापना करावी, असे आवाहनही दाते यांनी केले.
गुरुवारी सूर्योदयापासून दुपारी 2:52 पर्यंत भद्रा
नक्षत्र आहे. गणेश मूर्तीच्या स्थापनेसाठी भद्रा दोष न मानता
गुरुवारी पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या सोईप्रमाणे कधीही
प्रतिष्ठापना करावी, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी
दिली.
No comments:
Post a Comment