न्यायाधीश : (नवीन नवर्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे? नवरा : कारण बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडे धुवायला
सांगते. न्यायाधीश : मग त्यात एवढे अवघड
काय आहे? लसूण थोडा गरम करून घ्या म्हणजे सोलायला सोपा होईल,
कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे कापताना डोळ्यांतून
पाणी येणार नाही. भांडी घासण्यापूर्वी 10 मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी
अर्धा तास सर्फमध्ये भिजत ठेवा म्हणजे एकही डाग राहाणार नाही. नवरा : माय लॉर्ड, आता मला समजले.
माझा अर्ज मला परत द्या. न्यायाधीश : काय समजले? नवरा : हेच की आपली
अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे.
*****
प्रेम आणि मृत्यू हे असे पाहुणे आहेत, कधी येतील हे सांगता येत नाही, पण दोघांचे काम मात्र
सारखेच आहे. एक हृदय चोरते आणि दुसरा त्या हृदयाचे ठोके
!
*****
पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना
खातो;
पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किडे मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमानही
करू नका आणि कोणाला कमी लेखू नका. तुम्ही खूप शक्तिशाली असाल;
पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
*****
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते,
परंतु, तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची
किंमत ठरत असते.
*****
एकदा एका मुलीला 5 कोटींची
लॉटरी लागली. कंपनी ने विचार केला की, जर
या मुलीला ही बातमी समजली तर, मुलगी हृदयविकाराच्या झटक्याने
मरेल. म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी
पाठवतात. पप्पू : जर तुला पाच कोटींची लॉटरी
लागली तर, तू काय करशील ? मुलगी
: तुझ्या पुढे नाचेन, तुझ्याशी लग्न करेन,
एवढचं नाही, अर्धी रक्कम तुला देईन! हे ऐकून, पप्पूलाच हृदयविकाराचा झटका आल
No comments:
Post a Comment