Sunday, October 27, 2019

जतमध्ये १०२ गावात विक्रमसिंह सावंत आघाडीवर


विलासराव जगताप १८, डॉ. रवींद्र आरळी यांची तीन गावात आघाडी
जत,( प्रतिनिधी)-
जत विधानसभा निवडणुकीत १२३ गावांपैकी १०२ गावात काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिह सावंत यांना आघाडी मिळाली आहे. अवघ्या १८ गावात भाजपचेउमेदवार विलासराव जगताप यांना तर तीन गावात जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांना आघाडी मिळाली आहे. ज्या भागात विलासराव जगताप यांना आघाडी
मिळेला, असा अंदाज होता त्या गावातही सावंत यांनी आघाडीत बाजी मारल्याने सर्वांचे निवडणूक अंदाज चुकले. २१ गावे वगळता सर्व गावात विक्रमसिंह सावंत यांना भरघोस मताधिक्य मिळाले आहे. विक्रमसिंह सावंत यांना ८५ हजार १८४, विलासराव जगताप यांना ५२ हजार ५१०, डॉ. रवींद्र आरळी यांना २८ हजार ७१५ मते पडली. जगतापांना १८ गावात मताधिक्य  विलासराव जगताप यांनात्यांच्या गावी कोतेवबोबलाद, आसंगी जत, मायथळ, कुणीकोनूर, रेवनाळ, अंकले, बाज, सोरडी, पडला. राजबाचीवाडी, अक्कळवाडी, अमृतवाडी, शेळकेवाडी, खंडनाळ,पांडोझरी, गुलगुंजनाळ, जाल्याळ खुर्द, वजरवाड व  कोणवगी या गावात आघाडी मिळाली आहे.

१५ गावात जगताप तीन नंबरवर उमदी, मुचंडी, रावळगुंडवाडी, हळळी, बालगाव, कुलाळवाडी, काराजनगी, वळसंग, कोळगिरी, गुड्डापूर, अंकलगी, बोगी खुर्द, माणिकनाळ, कुडनूर, जिरग्याळ व पारधेवस्ती येथे विलासराव जगताप यांना तीन नंबरची मते मिळाली. डॉ. आरळीची तीन गावात आघाडी संख, रावळगुंडवाडी व जाडरबोबलाद या तीन ठिकाणीच डॉ.आरळी यांना आघाडी घेता आली
तीन गावात विक्रमदादा तीन नंबरवर १०२ गावात आघाडीवर राहिलेले विक्रमसिंह सावंत हे संख, रेवनाळ व शेळकेवाडी  तीन गावात सर्वांत पिछाडीवर राहिले. जत शहरात विक्रमदादांना मताधिक्य जत नगर परिषदेतील कामाचा, राजकारणाचा फटका विक्रमसिंह सावंत यांना बसेल असे वाटत होते. जत शहरवासीयांनी सर्वाधिक नऊ हजार २७९ मते पहिल्या क्रमांकाची देत पाच हजार ५६५चे मताधिक्य दिले आहे.
विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, डॉ. रवींद्र आरळी यांना गावनिहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे:-
जत- ३७१४, ९२७२,२७१६. उमदी- १३०५.२८७९,२३८५, संख-१२३३,७९४,
माडग्याळ-५०९,१५७८, ४२५, कुंभारी-६८६, १२६७, २८८, शोगाव- ११७५, १३९१, २८१,
बनाळी- ६३९,१११६, ७६, १२६३, डफळापूर- १३५५,१६५६,६९६, जाडरबोबलाद८८९, १०७८, ११८८, येळवी- २९९, ७७३,३४४,
वायफळ- ३९१,६९०, ८९, वाळेाखडी- ७४५,१०७८,६३५, उटगी- १०७१, १५११, ५५३,आवंदी- ५३६,१०१२, ८६,व्हसपेठ-२७७, ५६२,१००,गुड्डापूर-१२५, ३६७,२३४,
कोसारी- ३३८, १११३,२०६ सनमडी- ५६३, ६०२,९०, बिळूर- १७९४, २५८३, ६५२,
बेवनूर- ५२३, ८०९.२१४,नवाळवाडी- ९३, १९६, ६२,शिगणहळळी- ४४४, ५९६, २५५, लोहगाव-४०९, ६३५,१२५, खैराव-२६४, ५४७, ५७, सोन्याळ-६४०, १७६८,४२२, सोनलगी- ३०२,५५७,१६८, सुसलाद-२२०, २०४७,१५०,
निगडी बुद्रुक लमाणतांडा १९८,५४१, ३४१, लकडेवाडी ११२,४३९, १६३, टोणेवाडी- १९२,२१५,१०६, मोकाशेवाडी-९८, २०८, ०९, बागलवाडी- १६९,२३३,७४, काशीलिगवाडी-१६५,३५५, २१, गुळवंची- २८९,३४७,२०६, प्रतापूर-१९६,३८५,४१,
घावडवाडी-२०१, ५५९, २५,अंतराळ-२३९, ४३९, ३१,घोलेश्वर- १३६, २८२, ८८,मायथळ- १२८,१०५, ३९,कुणीकोनूर-२९०, २८७, ६०,
आबाची वाडी-१०८, १२५, ८७,लमाणतांडा उटगी-८०,१६९,५८,हळळी-३५२, ५८४, ४९१.
बालगाव-३०४,६५१, ५४४,बेळोडगी- ३९३, ६२५, ४११, कुलाळवाडी-१९५,३२२,२०२,काराजनगी-२२३,३९४,२३९,निगडीखुर्द-४०६,६०९.२०५,अचकनहळळी- ५८९,६०९,५९, रेवनाळ-४४९,३४७,३६९, तिप्पेहळळी-२०१, ३८५.५८, बिरनाळ- ३१३, ४९८,६६,
हिवरे-४०९, ५१६,५६,डोली-३९६, ५५१,१५०, अंकले-८२३,७९९, ५५, बाज-८५०, ५७९, २५२, बागेवाडी- ४५३, ६८८,२५६, कंठी- ४६९, ५६३, १२१,वळसंग- ३५३, ८१४, ३८०,
कोळगिरी-१९५,७०१,२००,राजबाचीवाडी-१७३, १३४,१५-अंकलगी- ५१२,६८३, ५९०,
करजगी- ६४३, ९६४,६०७, बोर्गी बु- २७९, ३५०,२१८, बोगी खु-१७६, ३५८, २४८,
अकळवाडी-२४७,२३९, २१७, माणिकनाळ-८८, ३१५, १४४, मोरबगी- २७२,५७२, १८५,भिवर्गी- ३५१, ७७६, ३५०,
गोधळेवाडी- १९२, २८७, ९८, आसंगी जत- ६२२, ५०८, ५५, तिलयाळ- १७४, २७१, ३५.
सोर्डी-५३१, ५०२, २८५, शेडयाळ-३४४, ४३७, १४७,सालेकिरी- २१७, ३१९, २८,
पाचछापूर- १५२, ३८०,३६.अमृतवाडी- २६०, २१०,१७६, मल्याळ-१५६, १७४,१६. रामपूर- ५००,६७३,१००, वाषाण- १३६,२९८,
३८, खलाटी- २९६, ६२७,२०६, बेळूखी-५१४, ६८६,३२८, कुडनर-१५३,४०८,२०१, शिगणापूर-३१८,५४४,१५१.शेळकेवाडी-१७१,११०,१२२. मिरवाड-१२८,३६४,८७, जिरग्याळ-२८७, ५८५, ३३५, साळमळगेवाडी-२२४, २३१,
१५२, येळदरी-२५०, ६२९,९०, मेंढीगिरी-२०१,६४३,१९२,
देवनाळ-२१९, ३१८, ३३.
दरीकोनूर-४५६,७३५,६१,
दरीबडची-९८३, १७३७, १२७,
लमाणतांडा द. ब.-११४,३२८,४४, खंडनाळ- ९४,४४,०४,पांडोझरी- १२८, २७६,१३३,
करेवाडी- ११४, १४८, ११२,जाल्याळ बु.-३१७, ५३६,८४,गिरगाव- ४९२,१०६९.१८२,
लवंगा- १११,२२६, २४,गुल्लगुंजनाळ- १७४, १४४,२६,करेवाडी को-३६५, ४२१,७१,
तिकांडी-५२४, १०३७, ७४,पारघेवस्ती-२४, २६६,२८,मोटवाडी- २७५, ३४९,४६,
पांढरवाडी-२८२, ६२५, ९४,जाल्याळ खुर्द-२३५, १६३,४०, सिद्धनाथ- ३३४,१०७४,
५७, मुचंडी- ५४९. १९३,५८४, रावळगुंडवाडी- २७५, ४६१, ५९१. उंटवाडी-२६४, ३३६,१२९.खोजनबाडी-६१३,८८३.२२०. खिलारवाडी-२२८,३५०,५६.एकुंडी-४४३.५४२, १२७,बजरवाड- ५६९, ५०६, १५५.
गुगवाड-५५३, १२८७, ३१०,बसगी- ३९०,६३४, २३६,सिंदूर-७०६, ८६१, ३७१,
उमराणी-११५०, १८११. ५१४, घूळकरवाडी- ७६, ४४९, ७३,आसंगी तुर्क- १५५, ३५१,
- ४१, कागनरी-३०८, ४८८,४९, कोणवगी- १६२,१५०,१९.कोन्तेवबोबलाद-११३५,७०३.४८.

1 comment:

  1. जनतेची सेवा व आदर्श नेता

    ReplyDelete