Saturday, November 2, 2019

व्हॉट्स अप कॉर्नर

पूजा करायच्या आधी, विश्वास ठेवायला शिका.
बोलायच्या आधी ऐकायला शिका.
खर्च करायच्या आधी कमवायला शिका,
लिहायच्या आधी विचार करायला शिका,
हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका.
आणि मरायच्या आधी जगायला शिका.
-------------------------------------------------------------------

उपवास करून जर देव खुश होत असेल तर या जगात कित्येक दिवस उपाशी पोटी असणारा भिकारी हा सर्वात जास्त सुखी राहिला असता.
-------------------------------------------------------------------
देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की....
आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच.. माणसाच्या जीवनात 'हितचिंतकांची' आणि 'निंदकांची' आवश्यकता आहे....
-----------–-------------------------------------------------------
आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा. कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
-------------------------------------------------------------------
पुणेरी पाटी
एका गृहस्थाला सपाटून भूक लागली. म्हणून तो हॉटेल शोधत होता. तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिले होते.
'जेवणाची उत्तम सोय'
जवळ गेल्यावर त्याला दोन खाऊनय अन्यथा हॉल दिसले. एकावर लिहिलरु.जास्त होतं 'शाकाहारी' तर आकारले जातील दुसऱ्यावर 'मांसाहारी' तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला. आतमध्ये आणखी दोन हॉल होते. डावीकडे पाटी होती.
'भारतीय बैठक' तर उजवीकडे 'डायनिंग टेबल'. तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती 'रोख' तर दुसरी 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला. पुढे गेल्यावर वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तो अचंबीत झाला. त्याने मागे वळून पाहिले, तर तिथे एक पाटा होतीच त्याला खिजवायला,
'फुकट्या, मागे वळून काय बघतोस.? हा बाहेरचा रस्ताच

No comments:

Post a Comment