जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर ( ता.जत ) येथे विहीरीतील गाळ यारीने काढत असताना चानक यारीचा बेल्ट तुटून झालेल्या अपघातात सुनील रामकृष्ण परीट ( वय- ४० रा.डफळापूर ) या शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
Saturday, February 2, 2019
यंदा अभ्यासक्रम प्रवेशाचा गोंधळ उडण्याची शक्यता
आरक्षण पोहोचले १0३ टक्क्यांवर
जत,(प्रतिनिधी)-
मराठा समाजाला मिळालेले १६ टक्के, तर आर्थिक निकषावर सवर्ण समाजाला मिळालेल्या १0 टक्के आरक्षणामुळे यंदाच्या सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशात गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत. अकरावीतील इनहाउस महाविद्यालयांतील आरक्षण १0३ टक्क्यांवर पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवेश कसा द्यायचा, असा प्रश्न कॉलेज प्रशासनाला येत्या शैक्षणिक सत्रात पडणार आहे.

Friday, February 1, 2019
द्राक्षाला वातावरणाचा फटका
व्यापाऱ्यांनी दर पाडले
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात सध्या वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम द्राक्षांवर होत असून, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षाचा गोडवा कमी झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.त्यातच पाण्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या दराने द्राक्षे विकत आहेत. साहजिकच द्राक्षाला दर मिळत आहे.

गाणं गुणगुणण्यासाठी
चल दिया
दिल तेरे पीछे पीछे
देखता, मैं रह गया
कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ
जो अनकहा सा रह गया.
मैं जो कभी कह ना सका
आज कहता हूँ पहली दफा
दिल में हो तूम
आँखों में तुम
पहली नजर से ही यारा.
दिल में हो तुम, आँखों में तुम
पहली नजर से ही यारा
दिल तेरे पीछे पीछे
देखता, मैं रह गया
कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ
जो अनकहा सा रह गया.
मैं जो कभी कह ना सका
आज कहता हूँ पहली दफा
दिल में हो तूम
आँखों में तुम
पहली नजर से ही यारा.
दिल में हो तुम, आँखों में तुम
पहली नजर से ही यारा
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट
सांगली,(प्रतिनिधी)-
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर करणार्या नागरिकांसाठी खुशखबर आहे. घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला असून आजपासूनच नवे दर लागू झाले आहेत. विनाअनुदानित गॅस सिलेंडर ३0 रुपयांनी तर अनुदानित गॅस सिलेंडरची किंमतीत एक रुपया ४६ पैशांनी कपात करण्यात आली आहे.

अवैधरित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
जत,(प्रतिनिधी)-
उमदी येथील बसस्थानक परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्या दोघांना विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राकेश मधुकर कदम (वय 32) रा.लांडगेवाडी (ता.कवठेमंकाळ) व रोहित अंकुश मंडले (वय 20) राहणार खरशिंग (ता. कवठेमंकाळ) अशी त्यांची नावे आहेत. उमदी पोलिसांनी तीन पिस्तुलासह जिवंत काडतुसे असा एकूण दिड लाख(150000) रुपये किमतीची तीन पिस्तुले पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
आपण कोणत्याही शिक्षक संघटनेत प्रवेश केला नाही: गुणवंत विधाते
जत,(प्रतिनिधी)-
आपण शिक्षक समितीचा सच्चा कार्यकर्ता
असून कुठल्याही अन्य शिक्षक संघटनेत प्रवेश केलेला नाही. आपण पेन्शन आंदोलनासाठी सांगलीत उपस्थित होतो.
याचा विपर्यास करून हेतुपुरस्सर आपण शिक्षक भारती संघटनेत प्रवेश केल्याचे
प्रसिद्ध केले आहे. ही बातमी खोडसाळपणे देण्यात आली आहे,
अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा संघटक गुणवंत विधाते
यांनी एका निवेदनाद्वारे दिली.
Subscribe to:
Posts (Atom)