जत,(प्रतिनिधी)-
जत व कवठेमहांकाळसह जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी खासदार संजय पाटील आणि मी थेट बांधावर जाण्याचा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी युती सरकार ठामपणे उभे असून आता चारा छावण्याच्या परवानगीसाठी तालुकास्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी जत तालुक्यातील अनेक भागात दौरा करताना दिले.
Sunday, June 2, 2019
2016 नंतर चटोपाध्याय प्राप्त शिक्षकांवरील अन्यायाविरुद्ध विधीमंडळात आवाज उठवणार: कपिल पाटील
फोटो ओळी--(डावीकडून चंद्रशेखर क्षीरसागर,शिक्षक आमदार कपिल पाटील,सुभाष गायकवाड)
जत,(प्रतिनिधी)-
7 व्या वेतन आयोगमध्ये 1 जानेवारी 2016 नंतर चटोपाध्याय प्राप्त शिक्षकांच्या पगारात खूप कमी वाढ होत आहे.या अन्यायाचा पाढा सांगली जिल्हा शिक्षक भारतीचे श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासमोर मुंबई येथे मांडला.या वेतन आयोगात कर्मचारी व शिक्षक यांच्या वेतनात वाढ होत असताना ज्या शिक्षकांना 1 जानेवारी 2016 नंतर चटोपाध्याय प्राप्त झाला आहे ,त्या शिक्षकांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, त्याविरुद्ध विधिमंडळात नक्कीच आवाज उठवून हा अन्याय दूर करू असे आश्वासन तडफदार शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिले.

कडक उन्हामुळे शितपेयांना मागणी वाढली
जत,(प्रतिनिधी)-
यंदाच्या उन्हाळ्यातील तापमान आजपर्यंतचे उंच्चाकी असून लोकांच्या जीवाची घालमेल वाढली आहे. 42 अंश सेल्सिअस तापमानाची सीमा ओलांढल्याने सर्वांसाठी हा उन्हाळा असह्य ठरला असला तरी शीतपेय विक्रेत्यांसाठी मात्र लाभदायक ठरला आहे. कडक उन्हामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे. याचा लाभ विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.

जतमध्ये निकृष्ट खाद्यपदार्थांचे पेव
अन्न प्रशासनाचे दुर्लक्ष; शहरातील वाढत्या रोगराईत निकृष्ट खाद्य पदार्थांचा मोठा वाटा
जत,(प्रतिनिधी)-
जत शहराच्या कानाकोपऱ्यात सध्या चिकन 65,वडापाव,भजी, चायनीज चमचमीत पदार्थ मिळत आहेत. या हातागाड्यांवर शहरातील अनेक लोकांचे संसार चालत असले तरी या सगळ्यांमागे कमालीची अस्वच्छता, खाद्य पदार्थांचा निकृष्ट दर्जाचे याचे एक जळजळीत वास्तव आहे. जत शहराला गेल्या कित्येक महिन्यांपासून रोगराईने ग्रासले आहे,त्याला हे बाहेरचे,उघड्यावरचे ,निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.

Saturday, June 1, 2019
महामार्गाचे जत शहरातून काम सुरू करण्यासाठी ७ जूनला रास्तारोको
जत,(प्रतिनिधी)-
जत येथे राष्ट्रीय महामार्गाचे शहराच्या बाहेरील काम प्रगतीपथावर आहे. मात्र शहरातूनजाणाऱ्या सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक या मार्गावर काम सुरूच झालेले नाही. सदरचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून धुळीने माखला आहे.या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा ७ जून रोजी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी ताड यांनी दिला आहे.

जत तालुक्यात मनरेगाची कामे सुरू होणार : तहसिलदार पाटील
जत,(प्रतिनिधी)-
जत तालूक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून तालुक्यातील ७२ गावात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे कामे सुरू होणे गरजेचे आहे. या गावात कामे सुरू व्हावीत यासाठी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्या आदेशानव्ये अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून त्यासाठी खास पथक तयार करण्यात आल्याची माहिती जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी दिली.

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई
जत,(प्रतिनिधी)-
जत पोलीस ठाण्याच्या पथकाने वायफळ परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून सुमारे सहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वाळू वाहतूक करणाऱ्या संतोष शिवदास माने या ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)